मक्ता अगदी मस्त आहे.
पुन्हा होम शब्दांचा माझ्या मंबाजींनी मांडियलापुन्हा आहुती माझी मागे दिवाभितांचा याज नवा
क्या बात है
नाराज नवा ही आवडले.
मला पाहुनी इथे जन्मतो रोज एक नाराज नवा
ती सहज आली आहे ओळ वा. वावा.