मिलिंद, सुभाष आणि चित्त ह्यांचा त्रिवेणी संगम आणि गजल हा प्रांत !

तुम्हा तिघांमुळे गजल वाचणे,समजणे आणि त्या लिखाणातील आस्वाद घेणे ह्यासारखे सुख नाही मनोगतवर!

असेच चालू राहू द्या.