वा मिलिंद,
सुंदर रचना. पण त्यातील भाव मनाला दुखावून गेले. तुमच्या सारखीच अवस्था आमचीही (आणि अनेकांची) आहे. असो. चालायचेच. तुमच्या दुःखात सहभागी (की सहभोगी?) आहोत.