पहिला पर्याय हाच ' वानवा ' शब्दाची उत्पत्ती दर्शवितो. मला वाटते, ललित मासिकामधे श्री. शन्कर सखाराम यान्नी लेख लिहिला होता. In fact, सम्पूर्ण वर्ष दर महा एक एक शब्दाच्या व्युत्पत्ती विषयी ते लिहित होते.