वा मिलिंद! सुरेख गज़ल! हवे तयांना जुने बोल अन् तुझा गड्या पखवाज नवा वा! मस्त कल्पना. मला पाहुनी इथे जन्मतो रोज एक नाराज नवा सही! परखड आणि तडफदार! आवडले. आमचे विचार अगस्तीमहोदयांनी सांगितल्याप्रमाणेच ..... "लिहित रहा!" आपला, (आवाहक) शशांक