छान आठवण सांगितलीत. गंभीर प्रसंगातही विनोदबुद्धी शाबूत असणे कौतुकास्पद आहे. राधानगरीला "गवा अभयारण्य" आहे.