शिशिर,
एखादा चांगला विचार मनात आला की लगेच तो अमलात आणावा. तुमचा विचार चांगला आहे . कोणी नाही कशाला म्हणेल? मला जसा वेळ मिळेल तशी मीही तुमच्या या लेखमालेत थोडी ढवळाढवळ करेन म्हणते. ... . चालेल ना?