याच्या कुसुमाग्रज (?) यांनी लिहिलेल्या मुलीला घरी लवकर जा असे सांगणाऱ्या बापाच्या (?) संदर्भातल्या कवितेच्या शोधात असल्याने हा प्रतिसाद लांबवला होता. अजूनही यश नाही :( (ही शालेय अभ्यासक्रमात होती असे स्मरते...)

मनोगतींना अधिक माहिती असल्यास ती कविता मनोगतावर  यावी. (जाता जाता - वपूर्झा ची कल्पनाही यातूनच)