पुलं देशपांडे

पुलंची माहिती देणारा हा लेख सध्या एका वाचनालयाच्या नोंदणी पुस्तकाच्या स्वरूपात आहे. यातील काही लेख जरी कथांचे दुवे देत असले (जसे अंतू बर्वा) तरी एकूणच मराठी माणसाच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची ही अवस्था खटकण्यासारखी...

(तो हे का करत नाही? ---त्याच्या पेक्षा श्रेष्ठ व ज्येष्ठ मनोगती हे काम अधिक सरसपणे करू शकतील याची त्याला खात्री वाटते?

कसे करावे? --- काहीच नाही जमले तर मनोगतावर टंकीत करून संपादनात चिकटवा... )

या लेखात भरीच्या अपेक्षेत तो..