एका प्रियकराने प्रेयसीने ,पोर्णिमेच्या रात्री, प्रेमभराने 'तो चंद्र पाहून तुला काय आठवतं रे..?' असं विचारल्यावर 'माझ्या आईनं केलेलं थालीपीठ..त्यावर डाग सुद्धा असेच असतात!' असं उत्तर देऊन प्रेयसीचा कायमचा राग ओढवून घेतल्याचे ऐकीवात आहे.

जयन्ता५२

ता.क ; पालकाचे थालीपीठ ताकाबरोबर सुद्धा छान लागते. (माहितीचा स्रोतः स्वानुभव)