कोल्हापुरी मिसळ, 'कट' आणि रस्सा आठवून तोंडाला पाणी सुटले.
तुम्ही दिलेल्या पाककृतीत 'कोल्हापूर-स्पेशल' काय आहे, ज्याने 'कोल्हापुरी चव' येईल? नाहीतर 'पुणेरी-स्वीटडीश' व्हायची ;)
कोल्हापूरच्या 'फडतरेंची मिसळ' आठवली व्वा!