रंगासाठी बीट घालायची आयडिया छान आहे हं. इकडे मिळणाऱ्या आमसुलांचा रन्ग नीट उतरत नाही कधी कधी.