अहो लालुताई, अशा हताश होऊ नका. लिंक म्हणजे दुवा देण्याची पद्धति आत्मसात करा. त्यात तुम्ही दुव्याची सर्व (रोमन) अक्षरे बदलून काहिही मराठी अक्षरे घालू शकता.
काही जरूर लागलीच तर आम्ही सर्व आहोत मदतीला.
कलोअ,सुभाष