समीरदादा, औंदाच्या टायमाला जास्ती हसू आलं नाही. सगळं कसं 'अनबिलिव्हेबल बट प्रेडिक्टेबल' हाय हिंदी पिक्चरांसारखं. मध्ये मध्ये जरा पकाऊगिरी वाटली. पैला भाग यामानानं बरा व्हता.

'मेरे पास जीन्स हैं, लोटो के शूज हैं, नीले-पीले टी-शर्टस हैं... ' काहीहीहीहीही!