लालू,

हा मला योग्य वाटलेला (चवीच्या दृष्टीने) मसाला आहे. तसे घरोघरी मसाल्याची चव वेगळी असू शकते. मेथी, खसखस आणि तमालपत्राचा मी अजूनतरी मसाल्यात उपयोग केलेला नाही. करून बघायला हरकत नाही.

तिरफळं मी फक्त माशाच्या कालवणात वापरतो. मटण, चिकन मध्ये नाही.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.