या दुव्यावरील माहिती आणि सर्व सह्या, मा. करीर यान्ना मुद्रीत प्रती काढून देण्यात येणार आहेत.
या आवाहनाला आत्तापर्यंत भरपूर आणि सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला आहे.
हे आंदोलन इथेच थांबणार नसून त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील याकडे या अर्जाचे प्रस्तावक लक्ष देत आहेत.
(उदा. Banglore Task Force धर्तीवर.. पुण्यासाठी काही करता येईल का? याचा सध्या विचार IT Park मधील कंपन्या करत आहेत.)
अधिक माहिती मी कळवेन. आपल्या काही सूचना/कल्पना नक्की लिहा.
- योग्या