कुठल्याही लग्नकार्यात तुम्हाला 'आता या नंतर तू बरं का!' म्हणणाऱ्या आज्या/मावश्या/शेजाऱ्यांना थोपवायचा एकमेव उपाय म्हणजे... यापुढच्या अंतयात्रांमध्ये तुम्ही त्यांनाही तसंच म्हणत चला..