ही अंदाधुंद भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आली आहे. त्याला भ्रष्टाचार हेच उत्तर आहे. काही मातब्बर लोकांनी संबंधित अधिकारी नगरसेवक मंडळींना रस्ते चांगले बांधण्यासाठी लाच द्यावी. आणि ती नियमितपणे द्यावी. ह्या मलिद्याची सवय झाली की रस्ते चांगले रहाण्याची शक्यता आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन वगैरे नजीकच्या भविष्यकाळात अशक्य आहे. जर लाच देऊन अधिकारी काम करत नसेल तर त्याच्यावरील कुणाला लाच देऊन त्याची बदली करुन घ्यावी.
फक्त कुणाची तरी पदराला खार लावायची तयारी हवी आणि ही लाच मधल्यामधे दुसराच कुणी उपटसुंभ खाणार नाही हे बघितले पाहिजे.
आजच्या काळात हीच भाषा सगळ्यांना कळते.