एक गरोदर बाई डॉक्टर कडे जाते डॉक्टर तीला विचारतात कितवा महिना. बाई म्हणते आठवा. डॉक्टर म्हणतात इस्श मी कसा आठवू तुम्हिच सांगा.