लेख चांगला आहे. काही मतांशी मी सहमत नसलो (उत्तर भारतातील विकासाचा दर आणि तिथली भाषा हिंदी असण्याच संबंध) तरीही लेख अभ्यासपूर्ण आहे हे मान्य करावच लागेल.

विषयाला सोडून एक गम्मत - हिंदी मध्ये नैसर्गिकतःच खूप गोडी आहे, हिंदी गाणी मराठी गाण्यांपेक्षा उपजतच थोडि अधिक गोड वाटतात असं बाबूजी (सुधीर फडके) म्हणाले होते. ः-)