विश्वजीत,

छान कविता आहे. विशेषतः

हलकेच चांदण्यांचा शीतभास उग्र झाला
तो चंद्रमा नभिचा देऊन दाह गेला
व्रण घेऊनी ऊरीचे मार्गस्थ होत गेलो
ना कळले मलाच केंव्हा सोडून प्राण गेला

या ओळी खूप आवडल्या.

आनंद भातखंडे.