विश्वजीत, खूपच अप्रतिम आहे ही गजल. खूप आवडली. टाचण्यांचा मुकुट, ही उपमा खूप आवडली. पुढच्या लिखाणास शुभेच्छा.