श्री प्रभाकरपंत,

आपण "ओढल्यासारखा" असे म्हटले आहे.  म्हणजे ओढून ताणून आणले आहे असे म्हणायचे आहे का?

मला एक लक्षात आले नाही की ती उंच, धिप्पाड पंजाबन समीरशी कशासाठी जवळीक करीत होती?  तिचा काही हेतू होता का?  अर्थात हा प्रश्न समीर यांना आहे.

कलोअ,
सुभाष