अरविंदगुप्ताटॉइज.कॉम ह्या संकेतस्थळावर मराठी/हिंदीत अनुवादित केलेली काही पुस्तके आहेत. खेळण्यांच्या विभागात सहज बनवता येतील अशी खेळणीही आहेत.