हे जे समदं मी लिव्हलयं ते खरं हाय! त्याच्यामंदी अनबिलिवेबल अन अनप्रेडिक्टेबल असं काई वाटत आसलं तरी म्या खरं सांगतो, काईच खोटं न्हाई. हा, आता ते लिव्हायला तेवडं जमलं नसलं, पुढच्या टायमाला कोशिस करून पाहू. पन तुमच्या मन्मोकळ्या अभिप्रायाबद्दल धन्नेवाद! आसचं आमाला सावध करीत रहावा येळोयेळी म्हनजे मंग कसं थोडा कमर्शियल ब्रेक घेनं जरूरी हाय हे लक्षात यील. काय म्हन्ता?

बाकी मंडळी, तुमाला बी काय वाटलं ते खरं खरं सांगत जावा, बाकी समद्यांना (म्हनजे ज्यांना ज्यांना) लेख पसंत पडला, त्यांचे आभार मानतो! ः)

--समीर