विलास

फार छान आणि विवेचक लिहीलं आहात... विशेषकरून "विषयसुख", "मुक्तिसुख" आणि "भक्तिसुख" आवडलं.... नामस्मरणाचं महात्म्य काय बोलावं महाराजा...

"विठ्ठल नामाचा रे टाहो,
 विठ्ठल नामाचा रेटा हो
 प्रेमभाव... विठ्ठल आवडी प्रेमभाव"

ह्या ओळींत विठ्ठल नामाचा टाहो करून, त्या नामाचा रेटा (जोर) मानवाला तारण्यासाठी किती उपयोगी आणि श्रेयस्कर आहे हे सांगितलं आहेच..,

आपण पुढे लिहीत रहा, वाचनभक्तीसाठी उत्सुक आहोत.

आपला, आनंदी, मंदार...