समीरदादा, रागवल्याबिगर आमचे म्हण्णे ऐकून घेतलंस, लई बरं वाटलं. असंच (म्हंजे आधीच्या भागांसारखं) लिहित राहा.
मी "अनबिलिव्हेबल बट प्रेडिक्टेबल" लिहिले होते. अनबिलिव्हेबल म्हणजे खरं वाटत नसले (खरे असेलही हो, पण वाटले नाही;) तरी प्रेडिक्टेबल, म्हणजे पुढे काय होईल हे सहज समजते. हे हिंदी पिक्चरांना मी दिलेले नाव (म्हणजे विशेषण) आहे ;)