टेन लिटिल फ़िंगर्स हे पुस्तक मी बराच काळ शोधत होतो. दुव्याबद्दल धन्यवाद.

अरविंद गुप्तांना मी पुणे विद्यापीठामध्ये विज्ञान दिन ह्या दिवशी भेटलो होतो. खूपच प्रभावित झालो होतो मी आणी माझे मित्र. IIT कानपुर चे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.