लाच वैयक्तिक स्वार्थपूर्तीसाठी दिली घेतली जाते असे मला वाटते. सार्वजनिक कार्यासाठी कोण लाच देणार?

रस्त्यावरचे खड्डे बुजवून घेण्यात कुणा एकाचा स्वार्थ नसल्याने ते होत नाही. तसा कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असेल तर तशी लाच दिली घेतली जाईलही.

संजय गांधींचे भाषण शनवारवाड्यावर होते तेव्हा त्यांना विमानतळापासून तेथपर्यंत नेता येण्यासाठी नदीकाठचा रस्ता रातोरात अतिक्रमणे हटवून जवळ जवळ नव्याने तयार झाला असे कळते. चू.भू.द्या.घ्या.