कवीवर्याबद्दल आदर राखून...

आजकाल कॉलेजात गेलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीकडून या अशा स्त्री पुरुष [तरुण वयातील] विषयावरतीच जास्त कविता केल्या जातात. सामाजिक, नैसर्गिक, जुन्या वृत्तातील कविता कचितच दिसतात. विषय उथळ वाटतात. खरी काव्यप्रतिभा दिसून येत नाही. दोष देण्याचा हेतु नाही. पण एकंदर 'काव्य ' प्रकारात सुधारणा व्हावी हा हेतु आहे.