आमच्या मॅडम म्हणायच्या " धिस इस लान, धिस इस वान, धिस इस मान". समजले नसल्यास इंग्रजी भाषांतर पाहावे. (This is LAN ,WAN ,MAN)... एकदा लेक्चर चालु असताना बाई म्हनतात कशा "युवर प्रोजेक्टस शुड रेफ़्लेक्ट युवर इंटरेस्ट ऑफ़ एरीया. गॉट इट?".