आमची बाई "साहेब एक तारीख आज, पगार द्या" आणि "पावडर संपली सायब" म्हणते. कधीकधी आगाऊपणा करून "आज लई स्वच्चता चालल्लीये, काय तयारी? मालकीणबाई आणताय वाटतं? का आई-बाबा येनार हाईत?" असे ही म्हणते