माझ्याकडे काही पुस्तकखुणा [ याला मराठी शब्द काय आहे ? बुकमार्क्स] आहेत, त्यांतून तुम्हाला बरीच मराठी संकेतस्थळे मिळू शकतील. खुणा पुढीलप्रमाणे -

१. खुणा

२. जगभर पसरलेली महाराष्ट्र मंडळे

आपला,

हृषिकेश