भाषसाहेब,

"ब्राव्हो"ला चपखल मराठी प्रतिशब्दांची आठवण करून दिल्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. पण आपल्या म्हणण्यातील "वाक्प्रचार रूढ करता येतील" हे शब्द थोडेसे खटकले.

भाषसाहेब, एक तर मी काय किंवा आपण काय, वाक्प्रचार रूढ करणारे आपण कोण? आणि दुसरे म्हणजे, माझ्या माहितीप्रमाणे आपण म्हणता ते वाक्प्रचार अगोदरच इतके रूढ/प्रचलित आहेत, की त्यांना आणखी रूढ ते काय करणार?

कलोअ,

टग्या.