"बायको" हा शब्द तुर्की भाषेतून आला आहे असे नुकतेच कुठेतरी वाचले. आत्तापर्यन्त मला तरी तो अस्सल मराठी वाटायचा. कारण हिंदीत तो नाही.

- भाऊ.