छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ टपालखात्याने काढलेले (१९८०) तिकीट. (हे चलनात बघितल्याचे मला आठवत नाही. )
कामतांच्या संकेतस्थळावर सापडले. (चित्र दुवा आहे.)