बीटरूट मी कच्चेच वापरतो. उकडून घेतले तरी हरकत नाही पण कच्च्याचा रंग जास्त तजेलदार वाटतो.