प्रभाकरकाका,
पाककृती वाचून मलाही अग्गदी अस्संच वाटलं की हा कायरस असावा. पण कायरस काकडीचा केलेला आह, सिमला मिरचीचा माहित नव्हता. काकडीचा कायरस हा माझा अत्यंत दुबळा बिंदू ( Weak point ) आहे.