अगायायायाया काय काय माहिती दिली गौरीताई आणि आदितीताई तुम्ही!!!

पाणिनी भारतातला नव्हता हे वाचून मला लई आश्चर्य वाटलं बघा. आमच्या गावातली "पाणिनी संस्कृत पाठशाळा" आठवली. आजच तिथल्या बाईंना जाऊन सान्गतो खरं काय ते.