पाणिनी - खात्रीशीर कालखंड माहित नाही तरी, इ. स. पूर्व सातवे शतक ते तिसरे
शतक या दरम्यान. सिंधू नदीच्या किनाऱ्यावरील शालातुला* (सध्या पाकिस्तान) या ठिकाणी वास्तव्य.
संदर्भ - विकिपीडीया चे पाणिनी विषयाचे पान
आपला,
(संदर्भदाता) शशांक
*Shalatula - मी दिलेला उच्चार चुकीचा असू शकतो.