शुक्रवारी जाहीर झालेल्या जनगणनेच्या माहितीनुसार, सर्वात जास्त स्थलांतर महाराष्ट्राच्या दिशेने झाले आहे.

१९९१ ते २००१ या कालावधीत ३.२८ दशलक्ष लोकांनी महाराष्ट्रात स्थलांतर केले (!) दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर (२.१७ दशलक्ष)

या कालावधीत उत्तरप्रदेशातून ३.८१ दशलक्ष लोक बाहेर पडले. बिहार दुसऱ्या क्रमांकावर (२.२४ दशलक्ष)

बातमी इथे वाचा

आपला,
(बातमीदार) शशांक