आपण स्वतःचे नाव इतके जोरदार घेतले आहे मग वाक्प्रचार रूढ करण्यामध्ये असे शेपूट घालणे योग्य नाही.
"ब्राव्हो" म्हणत राहिलो तर रूढ असलेले पठ्ठे बहाद्दर नामशेष होईल. (किंबहुना ते तसे लुप्त झाले असेच वाटले, कारण तुम्हाला ते कुठे चटकन आठवले?)
म्हणून आपण वापर करून ते (पुन्हा) रूढ करू या असे मी म्हणतो.
लहान ओघळांचीच नदी तयार होते. तेव्हा आपल्यासारख्या प्रत्येकाचे थोडे थोडे प्रयत्न पुढे मोठे बनतील हा विश्वास धरा.
कलोअ,
सुभाष