रोहिणीताईंनी लिहिलेली ही कृति पंचामृत या पाककृति सारखी वाटते. अर्थात पंचामृतामध्ये चिंच-गुळाबरोबर खोबऱ्याचे काप आणि काजू असतात. इथे खवलेले खोबरे आहे. त्यामुळे ही पंचामृताजवळची भाजी आहे.
(खादाड) सुभाष