मोरोपंताची एक आर्या आहे, तिच्यात दोन्ही ओळींत सर्व अक्षरे सारखी आहेत. (पूर्ण यमक?) . काहीशी आठवते, ती अशी

अनल समीहित साया ............. वारा महीवरा कामा
अनलस मीहि तसा .................यावा रामही वराका मा

मधले कुणाला आठवते का? चार मात्रा कमी पडत आहेत

अर्थ साधारण असा आहे असे वाटते-

अग्नी बरोबर वारा जसा राजाला मदतीला आला तसा कष्ट करणार्‍या मला गरीबाला रामही सहाय्याला यावा.

चू. भू. द्या. घ्या.