भाष यांनी सांगितलेले पंचामृत लग्नकार्यामधे जेवायला असते, मसालेभाताबरोबर ते खातात. पूजेला असते ते पंचामृत (साखर,दूध,दही,मध,तूप) समप्रमाणात. तर हे गोड/तिखट पदार्थांना एकच नाव कसे पंचामृत?