योगा नव्हे योग... योगासनातला योगा हा संधीचा परिणाम आहे.. संधीसाधू उसगांवकरांनी याचा योगा केला.