आगाऊराव मला ना तुमची शंका येतेय.
तुम्ही खरंच इतके चक्रम आहात का हो? असाल तर तुम्हाला explain काय करणार कप्पाळ!
आणि नसाल तर सुज्ञांस सांगणे न लगे..... काय?  :D