अदितीताई,

रागाऊ नका हो. मी विचारलेल्या प्रशनांपैकी पहिला प्रश्न खरेच पडलाय. आपले ग्रंथ जर्मनीकडे कसे गेले? आणि इंग्रजांचा संबंध कसा आला?

दुसरा प्रश्न गमतीने विचारला होता हो...प्लीज रागाऊ नका, आपले विचार खरोखर आवडले मला.