>> चर्चेत मतभेद हे व्हायचेच त्यात चिडायचं काय हो?
बरं झालं
>> पण मतभेद जेव्हा
विरोधासाठी विरोध किंवा उगाचच वाद घालायचा म्हणून काही
>> बोलणं या टप्प्यावर
पोचतील तेव्हा मात्र मला नाइलाजाने चर्चा बंद करावी लागेल
>> आणि कदाचित इथून
निघूनही जावं लागेल....
अदितीताई, प्लीज असे करू नका. यापुढे मी काही विचारणार नाही. आपणही
गैरसमज करून घेऊ नका. आपले लिखाण खरेच चांगले असते, मला पटते.