स्वाती,
  पाककृती करून पहायला हवी. सोपी आहे आणि पौष्टिकही दिसतेय. धिरडी म्हटलं कि, जुनी नवरा बायकोची विनोदी गोष्ट आठवते. हाहा!